रत्नविश्व

माझ्या रत्नविश्व ह्या आगामी पुस्तकातील काही भाग मूनस्टोन   हे चंद्रग्रहाचे रत्न असून मोती रत्नाल पर्याय म्हणून या रत्नाचा विचार  होतो. हे मोती  रत्नाचे उपरत्न म्हणून  जरी  प्रचलित असले तरी सुद्धा याचे  स्वतःचे असे वेगळे गुणधर्म आहेत. पांढरट धुरसर चमक असलेले, मधूनच निळसर छटा दिसणारे हे रत्न सुखी व समृद्ध वैवाहिक जीवनासाठी वधु-वरास भेट देण्याची … Continue reading रत्नविश्व